Shri Mahalakshmi Temple Of Kolhapur
श्री महालक्ष्मी , कोल्हापूर (पूर्ण शक्तीपीठ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. http://www.mahalaxmikolhapur.com/मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. श्री महालक्ष्मीस करवीर निवासनि अशे हि म्हणतात श्री रेणुकादेवी , माहूर श्री रेणुकादेवी , माहूर(पूर्ण शक्तीपीठ) देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. श्री रेणुका – वरदां राम जननीं जमदग्निप्रियां सतीम् । एकवीरां महामायां ध्यायामि रेणुकां भजे ॥ ॥ श्री रेणुकादेव्यै नम: ॥ श्री सप्तशृंगीदेवी, नाशिक या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. http://www.mahalaxmikolhapur.com/ 187KH, B ward, mangalwar peth, Kolhapur 0231- 0231-2541779 Fax : 0231-2626750