Purnima Puja




पौर्णिमा निमित्ताने भाविक भक्त श्री तुळजाभवानी मातेस अभिषेक ,नैवद्य जा श्री तुळजाभवानी पूजा विधी करतात.पौर्णिमा दिवशी अभिषेक पुजा हि महत्वाची अशी पूजा आहे, अनेक भाविक हे आपल्या इच्छेने पुजा करतात श्री देवीजींच्या मुख्य मूर्तीच्या चरणाला केळी, मध, लिंबू, साखर लावून देवीजींच्या चरणावरती दह्याची/दुधाची आंघोळ घातली जाते. त्यानंतर एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून,नैवद्य दाखवण्यात येतो, कापूर आरती केली जाते हि पूजा सकाळी आणि संध्याकाळी अश्या दोन वेळेस होते.घरी बसून श्री तुळजाभवानी मातेची पौर्णिमा निमित्ताने पुजा करू शकता देवीजींची ओटी भरून देवीजींचा कृपा प्रसाद घरपोच पाठवला जातो


You can worship Sri Tulja Bhavani on the occasion of Purnima. Panchamrit Abhishek,Naivadya Sadicholi Pooja is an important pooja for Shri Tuljabhavani Maa in the ritual of Kuldharma Kulachar. Many devotees worship Panchamrit Abhishek of their own free will. Tuljabhavani Mataji that Panchamrit abhishek is performed every morning and evening.


आप घर बैठे पूर्णिमा के अवसर पर श्री तुलजा भवानी की पूजा कर सकते हैं . पौर्णिमा के अवसर पे श्री तुळजाभवानी माताजी को अभिषेक , नैवद्य पूजा .श्री तुलजाभवानी माँ के लिए कुलधर्म कुलाचर के अनुष्ठान में एक महत्वपूर्ण पूजा है




BOOK