Sadicholi Bhogi
साडीचोळी भोगीपुजा (साडीचोळीपुजा 6 वार) श्री तुळजाभवानी मातेला कुलधर्म कुलाचार या पूजा विधी मधील साडीचोळीपुजा भोगी पूजा हि महत्वाची अशी पूजा आहे, याचे साहित्य एक साडीचोळी 6 वार,एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते जर एखद्या भाविकास तुळजापूर ला येणे शक्य नसेल तर ती पूजा करून भक्तांना घरपोच प्रसाद पाठविला जातो. आपण हि पुजा तुळजापूरला श्रीदेवीजीच्या दर्शनासाठी आल्यावर सुद्धा करू शकता .


Sadicholi Bhogipuja Shri Tuljabhavani Mata is an important pooja in the ritual of Kuldharma Kulachar.


साडीचोली पुजा (माताजी कि साडीचोली नारयल.. )श्री तुलजाभवानी माँ के लिए कुलधर्म कुलाचर के अनुष्ठान में एक महत्वपूर्ण पूजा है। कई भक्त अपनी इच्छा से साडीचोली पुजा करते हैं।
BOOK