Pournima Pooja
पौर्णिमा पुजा (वार्षिक) प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमा निमित्ताने श्री तुळजाभवानी मातेस भाविकांच्या इच्छेनुसार अभिषेकपुजा ,भोगी पुजा, पुरणपोळी नैवद्य, या पुजा विधी करून भाविकांना पूजेचा प्रसाद एक नारळ, खडी-साखर देवीचा अंगारा, देवीच्या चरणावरील कुंकू असा प्रसाद घरपोच पाठविला जाईल


On the occasion of Pournima Puja (Annual), according to the wishes of Shri Tuljabhavani Mata, offerings are sent to the devotees by performing Abhishek Puja, Bhogi Puja, Puranpoli Naivadya.


या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
BOOK