Padya Pooja




श्री तुळजाभवानी मातेस भाविकांच्या इच्छेनुसार खण नारळ ओटी, पाद्यपुजा,करण्यात येईल याचे साहित्य एक खण , एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू ,तांदूळ,याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते जर एखद्या भाविकास तुळजापूर ला येणे शक्य नसेल तर ती पूजा करून भक्तांना घरपोच प्रसाद पाठविला जातो. श्री तुळजाभवानी मातेला नारळ फोडले जात नाही आणि श्री देवीचा प्रसाद म्हणून भाविक भोगी पूजा करतात ,यासाठी ३५१ रुपये खर्च येतो .


Padyapuja is an important pooja in the ritual of Kuldharma Kulachar for the Mataji of Shri Tulja Bhavani, So after performing that pooja, prasad is sent to the devotees at home. Shri Devi as a prasad at a cost of Rs. 351.


पाद्यपुजा श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर ,तुळजाभवानी माता के लिए कुलधर्म-कुलाचार के अनुष्ठान में भोगी पूजा एक महत्वपूर्ण पूजा है, श्री तुळजाभवानी माताजीकि ओटी(गोदी)भरके,, भक्तों को घर पर प्रसाद भेजा जाता है। और भक्त श्री देवी के प्रसाद के रूप में भोगी की पूजा करते हैं, इस पुजा कीमत 351 रुपये है।




BOOK