Kumarika Bhojan
श्री तुळजाभवानी मातेचे सेवा म्हणून भाविक भक्त आपल्या इच्छे नुसार 5 कुमारिका भोजन आणि पुजा करतात ,या पुजेमध्ये पुरणपोळी,भात-वरण ,दोन भाज्या ,पापड ,भजे,चटणी ,या प्रकारचे जेवण कुमारिकांना पोट भरून देवून पुजा करतात हि पुजा अर्पण पुजा आहे त्या मुळे प्रसाद पाठवला जात नाही.आपण हि पुजा तुळजापूरला श्रीदेवीजीच्या दर्शनासाठी आल्यावर सुद्धा करू शकता .


Kumarika Bhojan Puja, devotees do food service as per their wish to 5 kumarika, Kumaraika bhojan Puja is more important for Shri Tulajbhavani Mataji.


कुमारिका भोजन पुजा ,भक्त अपनी इच्छा के अनुसार 5 कुंवारी कन्याओं को भोजन सेवा पुजा करते हैं , श्री तुलजाभवानी माताजी के लिये कुमारिका भोजन पुजा इस सेवा पूजा महत्व अधिक है .
BOOK