Jagaran Gondhal Pooja
जागरण गोंधळ पुजा कुलधर्म कुलाचाराप्रमाणे, तसेच आपल्या इच्छेने श्री तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद आपल्या परिवारातील सर्वानवर रहावा यासाठी गोंधळ पुजा करण्यात येते या साठी मंदिर मधील गोंधळ कट्टा हे ठिकाण आहे त्या ठिकाणी गोंधळ पुजा करण्यासाठी चौकमांडला जातो आणि त्या पूजेसाठी एक नारळ , पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू,गुलाल,बुक्का,अष्टगंध,इतर साहित्य पुजेस वापरून गोंधळ पुजा करण्यात येते देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते भक्तांना घरपोच प्रसाद पाठविला जातो.


Jagran Gondhal Pooja According to Kuldharma Kulachar, Gondhal Pooja is performed to maintain the grace of Maa TuljaBhavani on everyone in one's family.


जागरण गोंधल पूजा कुलधर्म कुलाचार के अनुसार, अपने परिवार में सभी पर माँ तुलजा भवानी की कृपा बनाए रखने के लिए गोंधल पूजा की जाती है।
BOOK