Abhishek Sadicholi Pooja
पंचामृतअभिषेक साडीचोळी(६वार)पुजा श्री तुळजाभवानी मातेला कुलधर्म कुलाचार या पूजा विधी मधील अभिषेक पुजा हि महत्वाची अशी पूजा आहे, अनेक भाविक हे आपल्या इच्छेने पुजा करतात श्री देवीजींच्या मुख्य मूर्तीच्या चरणाला केळी, मध, लिंबू, साखर लावून देवीजींच्या चरणावरती दह्याची आंघोळ घातली जाते. त्यानंतर साडीचोळी(६वार) एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते हि पूजा सकाळी आणि संध्याकाळी अश्या दोन वेळेस होते देवीजींची ओटी भरून देवीजींचा प्रसाद घरपोच पाठवला जातो. covid19 च्या साथीमुळे सार्वजनिक एकच दुग्ध अभिषेक होत आहे आणि भाविकांचे दर्शन हे ५ ते ८ फुट दुरून होत आहे


Panchamrit Abhishek Sadicholi Pooja is an important pooja for Shri Tuljabhavani Maa in the ritual of Kuldharma Kulachar. Many devotees worship Panchamrit Abhishek of their own free will. Tuljabhavani Mataji that Panchamrit abhishek is performed every morning and evening


पंचामृत अभिषेक साडीचोली पूजा श्री तुलजाभवानी माँ के लिए कुलधर्म कुलाचर के अनुष्ठान में एक महत्वपूर्ण पूजा है।
BOOK