Abhishek pooja




श्री तुळजाभवानी मातेला कुलधर्म कुलाचार या पूजा विधी मधील पंचामृत अभिषेक पुजा हि महत्वाची अशी पूजा आहे, अनेक भाविक हे आपल्या इच्छेने पुजा करतात श्री देवीजींच्या मुख्य मूर्तीच्या चरणाला केळी, मध, लिंबू, साखर लावून देवीजींच्या चरणावरती दह्याची आंघोळ घातली जाते. त्यानंतर एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते हि पूजा सकाळी आणि संध्याकाळी अश्या दोन वेळेस होते देवीजींची ओटी भरून देवीजींचा प्रसाद घरपोच पाठवला जातो, आपण हि पुजा तुळजापूरला श्रीदेवीजीच्या दर्शनासाठी आल्यावर सुद्धा करू शकता covid19 च्या साथीमुळे सार्वजनिक एकच दुग्ध अभिषेक होत आहे आणि भाविकांचे दर्शन हे ५ ते ८ फुट दुरून होत आहे


Panchamrit Abhishek Pooja is an important pooja for Shri Tuljabhavani Maa in the ritual of Kuldharma Kulachar. Many devotees worship Panchamrit Abhishek of their own free will.


पंचामृत अभिषेक पूजा श्री तुलजाभवानी माँ के लिए कुलधर्म कुलाचर के अनुष्ठान में एक महत्वपूर्ण पूजा है। कई भक्त अपनी इच्छा से पंचामृत अभिषेक पूजा करते हैं। तुळजाभवानी माताजी कि हर दिन सुबह और शाम को पंचामृत अभिषेक किया जाता है।




BOOK