TULJABHAVANI TEMPLE OPEN & E-DARSHAN PASS BOOKING
2021-01-18


https://shrituljabhavani.org/frmdarshanpassreg.aspx वरील लिंक वर जाऊन मंदिर दर्शन पाससाठी बुकिंग करावी . www.shrituljabhavani.com Tuljabhavani temple has been opened. As per the order of the state government, 4,000 devotees will be allowed to enter the temple every day. As per the suggestion of the state government, it is mandatory for all to use masks to control COVID19. The darshan of devotees is being facilitated for darshan through ONLINE and OFFLINE and its counters are being arranged at 4 places in the city.Shri Tulja Bhavani Mandir Sansthan has all the power to change the Darshan system and take necessary decisions. श्री तुळजाभवानी मंदिर उघडले आहे राज्य सरकार यांच्या आदेशानुसार प्रतिदिन 12,000 भाविकांना मंदिर मध्ये प्रवेश दिला जाणार आहे राज्य सरकार यांच्या सुचनेनुसार COVID19 या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी मास्क सर्वांनी वापरणे बंधनकारक आहे. दर्शनासाठी ONLINE आणि OFFLINE याच्या माध्यमातून भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात येत आहे त्याचे COUNTER शहरातील 4 ठिकाणी याची व्यवस्था करण्यात येत आह मंदिर मध्ये वयाच्या 60 वर्षापुढील नागरिकांना ,10 वर्षाखालील मुलांना ,गरोदर महिलांना प्रवेश दिला जाणार नाही . प्रती दिन 4,000 भाविकांची मर्यादेपर्यंतप्रवेश देण्यात येईल ,आपण दर्शनासाठी येताना पास सर्व माहिती घेऊन आणि दर्शन पास याची व्यवस्था करून दर्शनासाठी यावेदर्शन व्यवस्थे मध्ये फेरबदल आणि आवश्यक निर्णय घेण्याचे सर्व अधिकार श्री तुळजाभवानीमंदिर संस्थान याच्याकडे आहेत. www.shrituljabhavani.com Facebook,Instagram,Twitter follow :- @shritulja श्री तुळजाभवानी मातेचे धार्मिक विधी पुजा करण्यासाठी श्री तुळजाभवानी मातेचे कुलधर्म कुलाचार ,धार्मिक विधी करण्यासाठी 9763636868/ 9028380005 संपर्क साधवा. Go to the link above and book for Mandir Darshan E-Pass To worship the religious rites of Shri Tulja Bhavani Mata Contact 9763636868 / 9028380005 to perform Shri Tuljabhavani Mata's Kuldharma Kulachar, Ritual. अधिक माहिती साठी www.shrituljabhavani.com या वेबसाईट ला भेट द्यावी।